आयुष्य - भाग 2

  • 3.5k
  • 1.9k

आयुष्य भाग दोन ती शाळा......... ती शाळा झाडांनी वेढलेली होती. त्या शाळेत गुलमोहराची झाडं होती. त्या शाळेतील त्या गुलमोहराच्या झाडावर रानपक्षी येत व आपलं मनोरंजन करीत असत. कोकीळा येत असे व नित्य कुहूकुहू करुन गायन करुन जात असे. तिचे बालपणीचे बोल कानावर पडत व वाटत असे की आपणही गाणं शिकलेलं बरं. आरतीनं तर शाळेजवळंच एके ठिकाणी गायन तासिका लावली होती. ती शाळा........ त्या शाळेला विस्तारीत असं मैदान होतं की ज्या मैदानात आंतरराष्ट्रीय स्पर्धा होत. कोणी म्हणत की पुर्वी राजेशाहीच्या काळात इथं एक तलाव होत