अनघा

  • 4.5k
  • 1.9k

दुपारची ती वेळ अनघा आपल्या खोलीत एकटीच बडबडत होती "देवा मला असा जोडीदार मिळू दे जो श्रीमंत नसला तरी चालेल पण दोन घास सुखाचे आणि आपुलकीचे देणारा असावा आणि माझी साथ कायम देणारा असावा" एवढ्यात अनघाच्या आईने अनघाला आवाज देत तिच्या खोलीत प्रवेश केला   "अनघा तयारी कर संध्यकाळी जायचं आहे ना आपल्याला " "कंटाळा आलाय आई मला ह्या बघण्याच्या कार्यक्रमाचा " "असं बोलू कसे चालेल बेटा स्थळ हि पाहावीच लागतात पटलं तर नाहीतर सोडून द्यायचं सोयरीक जुळूवन लग्न केल्यावर असेच असते पटलं तर पुढे जावे नाहीतर नकार दयावा " "तरी पण आई मला हे सर्व  नाही आवडत " "बाळा प्रत्येक