पतीनं पत्नीवर व पत्नीनं पतीवरही निरतिशय प्रेम करावं! *पतीनं पत्नीवर व पत्नीनं पतीवरही प्रेम निरतिशय करावं. कारण पत्नी पतीसाठी आयुष्यभर झटत असते. ती त्याच्या अखंड आयुष्यासाठी सर्वच व्रतवैकल्ये करते. मग त्यात वटपौर्णीमा असो, की हरतालिका व्रत असो, करवाचोथ व्रत असो की इतर बरेच काही असो, स्री ही पुरुषांसाठी झटत असते. त्याला जेव्हा ती पती मानते. तेव्हा त्या पतीला ती सर्वस्व मानते. त्यातच ती हे व्रत करीत त्याच्या अखंड आयुष्यासाठी विधात्याजवळ प्रार्थना करीत असते.* प्रेम...... आयुष्यात बहुतःश मुलं मुली प्रेम करतात. विवाहापुर्वी संबंध ठेवतात. एक स्री....... ती जेव्हा वयात येते, तेव्हा ती कोणावर तरी प्रेम करायला लागते. ती त्या पुरुषावर निरतिशय