सुंदर आई

  • 1.2k
  • 402

सुंदर आई तिच्या डोळ्यात स्वप्न होती.आपली पिल्ले कशी मोठी होतील याचा ती विचार करीत होती.एखाद्या चिमणीची जशी पिल्लं असतात.ती जशी आपल्या पिल्लांना वाढवते.तशी ही आईही आपल्या पिल्लाला वाढवीत होती.तिचं नाव तृषा होतं. तृषा एक सुंदर मुलगी.तिला पटापट तीन मुलं पण झाली.पण आश्चर्य म्हणजे तिचा विवाह ज्याचेशी झाला.तो व्यक्ती म्हणजे तिचा पती मरण पावला होता.तो अकाली मरण पावला.पण त्याच्या अकाली निधनानं जी पोकळी तिच्या जीवनात आली.ती पोकळी न सावरणारी अशीच होती. तृषाचा पती मरण पावला.अकाली व अवकाळी दुःख आलं.तशी तृषा जास्त दुःखी झाली.अशा दुःखी कष्टी काळात आपल्या लेकराला कसं मोठं करावं असा प्रश्न तिला पडला.पण ती घाबरली नाही.ती तटस्थ होती. इवल्याशा