शिक्षण उपयोगाचे नाही

  • 1.3k
  • 411

आजचे शिक्षण उपयोगाचे नाही काही विचारवंत म्हणतात की शिक्षण माणसाला मोठे करते.त्यांचं म्हणणं बरोबर आहे.एखादा माणूस खुप शिकला की लोकं त्याचा आदर करायला लागतात.त्याच्याशी अदबीनं वागतात नव्हे तर त्या माणसांकडं पाहून शिक्षणाबद्दल कोणाच्याही मनात आदर निर्माण होतो. शिक्षण शिकून मोठे होणा-याच्या यादीत बरेच लोक आहेत.शिक्षणानं माणूस मोठा होतोच हे निर्वीवाद सत्य आहे.म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी आधीच म्हटलं शिका.डॉक्टर बाबासाहेबही शिकले,म्हणून त्यांना लोकं मानायला लागले.विचारायला लागले.ते जर शिकलेच नसते तर त्यांना कोणीही ओळखलं नसतं. शिक्षण हे जरी माणसाला मोठं जरी करीत असलं तरी अलिकडच्या शिक्षण शिकणा-याचं वागणं पाहून कोणालाही शिक्षण हे माणसाला मोठं करतं असं वाटत नाही.पुर्वीचा काळ गेला की शिकणारा व्यक्तीही