शक्यतोवर चुका टाळाव्यात

  • 1.1k
  • 380

शक्यतोवर चुका टाकाव्यात? चुकीलाही माफी असते. जर एखादा व्यक्ती एखाद्या वेळेस चुकला तर. परंतू त्या चुकांना माफी कशी द्यावी की जी चूक वारंवार होते. काही लोकं वारंवार चुका करीत असतात. त्याची काही कारणं असतात. पहिलं म्हणजे आळसपणा. काम करायचा कंटाळा येणे. ज्या लोकांना काम करायचा अतिशय मोठ्या प्रमाणात कंटाळा येतो, ती मंडळी वारंवार चुकतात. काही मंडळी आपल्याला कोणी कामच सांगू नये म्हणून जाणूनबुजून चुका करीत असतात. काही मंडळी ही अनवधानानं चुकतात. काही मंडळी हे बेजबाबदारीपणानं चुकत असतात. त्यांना जबाबदारी काय असते ते समजतच नाही. तसंच काही मंडळींना चुका करायची सवय असते म्हणून चुकतात. चुकांना माफी असावी. परंतू कोणत्या? ज्या चुका