व्यापारी बना

  • 996
  • 1
  • 375

व्यापारी बना? व्यापारी बना असं म्हटल्यास लोकं म्हणतील की महोदय, आपण व्यापारी आहात का? व्यापार कराल तेव्हा समजेल. त्यांचं म्हणणंही बरोबर आहे. कारण व्यापार करणं काही सोपं काम नाही. व्यापार करणं कठीण काम आहे. त्यामुळं असा संदेश देतांना आतिशयोक्ती वाटते. व्यापारी बना असा संदेश देतांना आतिशयोक्ती वाटू नये. कारण व्यापारानं माणसाचा खरा विकास होतो. माणसाची भरभराट होते. तो जीवनात पुढे जात असतो. जर व्यापार चालला तर........ कोणताही व्यापार हा सर्वांना लाभदायक असतो असे नाही. काही व्यापारात माणसं बुडतात. मग जवळ असणारी सर्व मालमत्ता विकून टाकावी लागते. बरं व्यापार हा चारही दिवस चालत नाही. कधी चालतो तर कधी नाही. कधी जास्त