महाविद्यालय प्रेम करण्यासाठी नाही?

  • 1k
  • 366

महाविद्यालय प्रेम करण्यासाठी नाही! ते तरुणपण.........आपल्याला तरुणपण चांगलं वाटतं. कारण त्या वयात कोणाचं ऐकावं लागत नाही. कोणाचं बंधन राहात नाही. आपल्याला आपण स्वतःचे मालक असल्यासारखे वाटते. तरुण मुलांची चांदीच असते. तशी मुलींचीही चांदीच असते. हा तरुणपणाचा काळ. आपण निर्णयक्षम झालेले असतो. स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यायला लागतो. त्यासाठी इतरांवर अवलंबून राहण्याची गरज उरत नाही. तसं कायद्यानुसार अठरा वर्षाची मुलं मुली झाल्यास त्यांच्यावर मायबापाची वा इतर कोणाचीही मर्जी चालत नाही. प्रेम करणे हा गुन्हा नाही. प्रत्येकांनी प्रेम करावं. तरुण तरुणींंनीही प्रेम करावं. प्रेम करायला मनाई नाही. परंतू याबाबत थोडा विचार करायला हवा. थोडी शहानिशाही करायला हवी. कारण अठरा वर्षानंतर कायद्यानुसार आपण सक्षम