निशब्द श्र्वास - 2

  • 5.7k
  • 3.9k

माझ्या कॅबिन मघे जाताना एक गोड आवाज आला सरमी मागे बघतच अक सुंदर चेहरा मला एक अप्सरा सारखा भासला काही क्षण एक दम हरवल्या सारखं वाटलं जणू दशमी च्या हरवलेल्या चंद्राची कोर , हास्य जणू पिसारा फुलून नाचणारा मोर,काही क्षण तसच हरवुन मी पुन्हा जागेवर आलो, तिचा कडे पाहून शब्द निघेनासा झाला कोणी तरी एकदम तोंड धरून मला बोलू देत नव्हतं मी तसच तिच्याकडे बघत बोला काय झालं.ती - सर मी मायरा.मला समाधी लागल्या सारखी मी फक्त बघत होतोमी - हा बोला ती - मी दोन दिवस झाले इकडे कामाला लागले तुम्ही नव्हता दोन दिवस त्यामुळे मी काय काम कराच