निशब्द श्र्वास - 4

  • 4.7k
  • 3.1k

या मध्ये मी मायरा च्या भावना समोर घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे. जेवढ जमेल तस मी आपल्या परीने प्रयत्न करत आहे. मायरा ही आल्लाड अशी मुलगी आहे. परंतु ती खूप हुशार आणि प्रेमळ आहे. स्वतःचा काही तरी घरामधे हातभार असावा म्हणून ती आपल्या ताई कडे भांडून काम करीत आहे. पुढे कथेत जाऊन पाहूया तिची प्रेम कहाणी.