एकापेक्षा - 9

  • 3.3k
  • 1.4k

तर वर्कशॉप मधील आमचे बसण्याचे स्थान हे एका मशीनचा मागे निर्धारित होते जेणेकरून आम्ही काय करतो आहे हे सरांना आणी अजुन कुणाला दिसणार आणि कळणार नाही. तर आता वेळ आलेली होती राकेश सोबत थोडी गंमत करण्याची आणि त्याला अनपेक्षीत आश्चर्यचकीत करण्याची, राकेश त्याचे कार्य करण्यासाठी मशीन जवळ गेला आणि त्याने आमचाकड़े त्याची नजर वळवली, तोच आम्ही सगळ्यांनी त्याला आश्वस्त करण्यासाठी एकमेकांशी गप्पा गोष्टी करने सुरु केले. आम्हा सगळ्यांना आपापसात गप्पागोष्टींमध्ये गुंग बघुन राकेशने त्याचा आगळ्या वेळ्या कार्याला सुरुवात केली. तर राकेशने त्याचे डोळे बंद केले आणि तो आपल्या कार्यात गुंग झाला काही क्षणात त्याने डोळे उघडले तर काय बघतो आम्ही