पुराणातील गोष्टी - 3

  • 4.1k
  • 2.1k

श्वेतमाधव मंदिर - Girish सत्ययुगात श्वेत नावाचा राजा होता. तो इतका पुण्यवान होता की , त्याच्या राज्यात लोक दहा हजार वर्षे जगत. बाल मृत्यू होत नसत. त्याच्या राज्यात कपालगौतम नावाचे ऋषी राहत होते. त्यांचा मुलगा लहान असतानाच मृत्यू पावला. ऋषी राजाकडे शव आणले. राजा म्हणाला, मी मुलाला एका सप्ताहात जिवंत करू शकलो नाही तर अग्नीप्रवेश करीन. त्याने महादेवांची अकराशे कमळांनी पूजा केली. महादेव प्रसन्न झाले व त्या मुलाला जिवंत केले. श्वेत राजाने खूप वर्षे राज्य केले. पुरुषोत्तम क्षेत्रात त्याने विष्णुंचे मंदिर बांधले. ही मूर्ती चंद्रासारखी शुभ्र होती. हे मंदिर " श्री श्वेतमाधव मंदिर " म्हणून प्रसिद्ध झाले. इंद्रद्युम्नाने या क्षेत्रात