संशयास्पद खून

  • 5.1k
  • 1
  • 1.8k

  संशयास्पद खून साधारणतः २० वर्षांपूर्वीची गोष्ट. माझे काका पोलीस दलामध्ये होते. ही स्टोरी माझ्या काकांनी मला सांगितली, त्यावेळी ते दिवा पोलीस कोर्ट्स मध्ये राहत होते. काका पोलीसमध्ये असल्याकारणामुळे कधीही, केव्हाही कामावर रुजू व्हावं लागत असे. एके दिवशी रात्री त्यांना वायरलेस वर संदेश आला की एके ठिकाणी मर्डर झाला आहे तर ताबडतोब तुम्हाला पंचनाम्यासाठी जावे लागेल आणि सकाळ पर्यंत बॉडी सांभाळावी लागेल, आणि बरोबर एक शिपाई सोबत घेऊन जावा. घटनास्थळ हे जंगलात असल्याकारणाने आजूबाजूला कोणाचीच रहदारी नव्हती. घटनास्थळी पोचल्यावर काकांनी ती बॉडी एक्दम निरखून बघितली, तर ती बॉडी एका मुलीची होती. तिथे रोज कचरा टाकणाऱ्या एका गृहस्थाने त्या मुलीचा अर्धवट