पति

  • 3.4k
  • 1.2k

             लग्न होतं आणि पुरुष पती होतो. एका व्यक्तीची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर येते. हळूहळू मुले होतात. मग संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर येते. त्याने काम करायचं, झिजायचं आणि संपूर्ण कुटुंबाचा भार सांभाळायचा. त्याला काही झालं की संपूर्ण कुटुंब उघडयावर येतं. कारण तो घरचा कर्ता असतो. पतीची घर सांभाळायची जेवढी जबाबदारी असते. तेवढीच त्याची काळजी घेण्याची जबाबदारी त्याच्या पत्नीची असते.             तो बाहेर अनेक संकटांशी सामना करून आपल्या घरासाठी पैसा कमावतो. नोकरीवर असेल तर बॉसचे, मालकाचे बोलणे खातो. त्याला त्याचा खूप राग येतो. पण तो आपल्या कुटुंबाचा विचार करुन शांत बसतो. बाहेरचं त्याला खूप टेंशन असते. पण