कोण? - 17

  • 3.6k
  • 1.9k

ऑफिस मधील स्टाफ तो आवाज ऐकून मात्र फार चिंता ग्रस्त झाले होते. मग जेवणाची वेळ झाली आणि सावली जेवण्यास बसली होती. तेच केबीनचा बाहेरील घंटा वाजली आणि चपराशी तसाच आत गेला. थोड्या वेळाने तो बाहेर आला आणि त्याने सावलीला आत जाण्यास सांगीतले. तेव्हा सावली तीचा डबा तसाच ठेवून आत गेली तर त्या तीघांतील एकजण म्हणाला, “ काय म्हणता मिस झाशीची राणी, कसे वाटले मघाशी. कसा अपमान केला आम्ही तुझा.” तेव्हा सावली म्हणाली, “ कुठला आणि कसला अपमान मी तर काहीच ऐकले नाही.” असे म्हणत तीने स्मित से हसू आणले ओठांवर. तीचे ते हसू बघून मात्र तीघांचा डोक्यात आगीचा भभका भरून