सर येते आणिक जाते - 2

  • 4.4k
  • 2.6k

आता प्रथमा नवीन ऑफिसमध्ये चांगलीच रुळली होती. नवीन दैनंदिनी, वातावरण याची तिला बऱ्यापैकी सवय झाली होती. धरा आणि ती तर काही दिवसांतच खूप चांगल्या मैत्रिणी झाल्या होत्या. ऑफिसमध्ये जवळ जवळ आठ तास त्या एकत्र घालवत होत्या. त्यामुळे साहजिकच त्यांना नवीन ऑफिसमधील नाविन्य आता कमी जाणवत होते.त्यांच्या ट्रेनिंगचा शेवटचा टप्पा चालू होता. आज उद्यात बहुधा सगळ्यांचे प्लेसमेंट होणार होते. प्रथमा आणि धराला आपण दोघींनी एकाच प्रोजेक्टमध्ये जावे असे वाटत होते. त्यासाठी त्या दोघीही हाताची दोन बोटे क्रॉस करून(फिंगर