निशब्द श्र्वास - 6

  • 3.7k
  • 2.2k

6. प्रेम '' सर कसे आहेत.मागून आवाज ऐकू आला, मी मागे वळून पाहिले तर डोळे चमकले बोल मायरा मायरा: कसे आहेत. मी : मस्त आहे. मायरा: तुमची तबीयत खराब होती सगळे बोलत होते. मी: हा थोड बर नव्हतं, आता मस्त आहे.एक गोड smail, देऊन ती निघून गेली. मी मीटिंग साठी निघून गेलो. मीटिंग झाल्यावर मी आलो तर मायरा वाट बघत बसली होती. तिला मी तिचं काम समजाऊन माझ्या कॅबिन मध्ये बसलो. परंतु माझं मन मात्र कामावर लागत नव्हतं. मी बराच वेळ प्रयत्न केला पण मना पुढे काय करणार?शेवटी मन कोणाच्या बंधनात अडकले का , होऊनी स्वार फुलप