ओढ प्रेमाची

  • 2.6k
  • 999

, “ओढ प्रेमाची”गोवा,एक निसर्गरम्य ठिकाण, भारतातील आणि इतर सुंदर राज्यातील एक राज्य म्हणजे गोवा,महेंद्र कारवार, गोव्यातील एका... थ्री स्टार हॉटेलचा मालक, गेल्या अनेक वर्षापासून गोव्यात वास्तव करत असतो....एका छोट्याश्या हॉटेल पासून सुरवात करून एका मोठ्या हॉटेलचा मालक असलेल्या महेंद्रला एक मुलगी असते तिचेनाव, ..........मोहिनी कारवार.मोहिनी आपले हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण करून लंडन मधून गोव्यात आपल्या वडिलांच्या घरी येते.आपली मुलगी बरेच दिवसांनी गोव्यात आल्यावर महेंद्र हॉटेलमध्ये एक छोटीसी पार्टी आयोजित करतो.पार्टीच्या दिवशी गोव्यातील बरेच नामांकित लोक येत असतात. बरेच लोकांशी भेटीगाठी होतात बरेच जण मोहिनीलापण स्वतःहाचे हॉटेल सुरू करण्यासाठी सल्ले देत असतात.मोहिनी पण तेच स्वप्नं पाहून गोव्यात आलेली असते.त्याच्य दरम्यान पार्टी