निवडणूक - भाग 1 - 2

  • 963
  • 435

मनोगत निवडणूक पुस्तकाविषयी निवडणूक नावाची पुस्तक वाचकांच्या हातात देतांना अतिशय आनंद होत आहे. ही पुस्तक संपुर्णतः निवडणुकीवर आधारीत असून निवडणुकीबाबतची माहिती मी या पुस्तकात कथानकाबाबत टाकलेली आहे. निवडणूक....... आजची निवडणुकीची परिस्थिती पाहता जनता बेहाल, नेते मालामाल, म्हणूनच मतदानाची टक्केवारी गोलमाल? असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण ज्यावेळेस ही पुस्तक लिहिली. त्यावेळेस निवडणुकीचा पहिला चरण संपला होता. त्यात मतदानाची टक्केवारी कमी झाली होती व सर्वांना चिंता पडली होती. कारण मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली होती. मतदारांनी मतदानाकडे पाठ का फिरवली. त्यात बरीच कारणं होती. परंतु तशी बरीच कारणं असली तरी एक महत्वपूर्ण कारण होतं. ते म्हणजे बहिष्कार. मतदानाच्या कमी झालेल्या टक्केवारीवरुन कळत