My Cold Hearted Boss - 7

  • 4.6k
  • 2.7k

" अरे आदित्य... तु का रडतो आहेस...???", तीने चकित होऊन विचारलं...त्याला मात्र तिच्या प्रश्नाचे उत्तर पण देता आले नाही...!! तो वेडा तिच्या मनातील दुख जाणून घेऊन रडू लागला... जणू तिला दुःखात पाहून त्यालाच तिच्या दुःखाची जाणीव झाली...ती अजूनही चकित होऊन पाहत होती त्याच्याकडे... आज पहिल्यांदा.. कोणीतरी तिचं दुःख ऐकून रडत होतं... आणि तिलाच कळत नव्हतं की रिऍक्ट कसं करावं...???..... " अरे आदित्य... असाच रडत बसणार आहेस का रे..???", तीने उठून tissue पेपरचा बॉक्स त्याच्या समोर आणून ठेवला... तसं त्याने लगेच पूर्ण तो बॉक्सच घेऊन एक एक पेपर डोळ्याला लावला... तरीही त्याचे डोळे वाहत होते....वेदांशीला मात्र मनातून खूप छान वाटलं होतं..!!जे