My Cold Hearted Boss - 9

  • 5.5k
  • 3.3k

" सॉरी मिस्टर पाटील.. माझा होणारा नवरा घरी येणार आहे.. सो मला लवकर घरी जायचे आहे.. ", ती म्हणाली... तसं सुहासचा चेहरा पाहण्यासारखा झाला... आदित्यला तर त्याचा चेहरा पाहूनच हसायला आलं.. पण तो शांत राहिला...नंतर मात्र सुहास काही बोलण्याआधीच वेदांशीने सगळ्यांचा निरोप घेतला... आदित्य आणि वेदांशी सरळ त्यांच्या कंपनीत आले... •••____________________________•••आदित्य रात्रीचा टिफिन घेऊन आला होता वेदांशीसाठी...तो आला नेहमीप्रमाणे.. त्याने दरवाज्याची बेल वाजवली.. दरवाजा उघडण्यात आला.. तो पटकन काही बोलणार त्या आधीच त्याने समोर पाहिलं.. आणि तो काहीसा न कळून त्या व्यक्तीकडे पाहतो..." अरे सौरभ... आदित्य आला का..??", आतून वेदांशीचा आवाज आला... ती स्वतः बाहेर आली नव्हती.." ब्लू शर्ट... थोडा