बावरा मन - 18 - जयपूर

  • 4.6k
  • 2.1k

दुसऱ्या दिवशी रिद्धी , विराज आणि धरा जेनीच्या लग्नासाठी गोव्याला गेले..... रिद्धीने वंशला तिच्या look चे फोटो send केले होते....  धराने पहिल्यांदा ख्रिश्चन वेडिंग पाहिली होती..... त्यामुळे तिला खूप भारी वाटलं होत.... वेडिंग आणि रेसिप्शन अटेंड करून तिघे दुसऱ्या दिवशी मुंबईला परत आले.... ............................ ..................................... ............................................... गोव्या वरून आल्यापासून रिद्धी फुल्ल बिझी झाली होती.... फॅशन वीक जवळ येत असल्याने कामाचा लोड वाढला होता.... रुचीकाला त्रास होत असल्याने सगळ्यांनी विराजला तिच्या जवळ राहायला सांगितल होत.... पण घरी राहून तो रिद्धीला जमेल तशी मदत करत होता.... बऱ्यापैकी मिटिंग ह्या कॉन्फरेन्सने केल्या जातं होत्या..... दिवसरात्र रिद्धीच्या डिझाइनच कामं सुरु असल्याने अकॅडेमीला देखील