पन्हाळा किल्ला एक ऐतिहासिक साक्षीचा नमुना

  • 825
  • 318

पन्हाळा किल्ला ; एका ऐतिहासिक साक्षीचा ठेवा अलिकडील काळात किल्ल्याला महत्व नसल्याचे जाणवते. त्याचं कारण आहे किल्ल्याची आजच्या काळात होत असलेली दुरावस्था. आपण जेव्हा जेव्हा किल्ला पाहतो. तेव्हा तेव्हा आपल्याला किल्ल्याची दुरावस्था होत असलेली आढळते. किल्ल्याची दुरावस्था ही अतिशय विचार करणारी गोष्ट आहे. कारण अलिकडील काळात किल्ले पडत आहेत. पडक्या अवस्थेत आहेत. किल्ला........ किल्ला आपल्या इतिहासाचा महान ठेवा आहे व त्या किल्ल्याला सुदृढ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. कारण त्या काळात आपल्याच महापुरुषांनी आपल्याच देशाची अस्मिता टिकविण्यासाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. एक एक किल्ला लढवला. परंतु किल्ला जावू दिला नाही. शिवाय तसं बलिदान देवून स्वराज्य टिकवलं. शिवाय किल्ला असेल तर