ओढ प्रेमाची.... - 2

  • 6.4k
  • 5k

माया middle class फॅमिलीतून येते. ती, तिचे आई बाबा असे तिघेजण या घरात राहत होते. आई बाबा दोघं ऑफिसला जात असल्यामुळं माया दिवसभर घरात एकटीच असते. तिला नेहमी वाटायचं तिने त्यांच्यासोबत मनसोक्त गप्पा माराव्यात, वेळ घालववा, फिरायला जावं.पण असं कधीच नाही घडल. ते नेहमी कोणत्या ना कोणत्या कामात buzy असायचे. मायाला त्यांची उणीव नेहमीच भासत असे.तिला वाट्याच तिला तिच्या आईबाबांपासून प्रेम कधीच मिळतं नाही. म्हणून तिला वाटायचं तिला असं कोणतरी भेटाव. जे तिला निस्वार्थ प्रेम करत राहील.कॉलेजचे एका मागून एक दिव