स्फूर्ती आत्मचरित्र - 1

  • 2.1k
  • 942

राहणारे वाशीम जवळ काटे नावाचे गाव आहे.पूर्वज वाशीम येथे आले असतील.व त्या वरून काटे गावचे राहणारे म्हणून काटकर.कटेकरांची जहागिरी होती.त्या वेळेस जहागीरदार गावातील वजनदार मोठे घराणे.पूर्वी नोकरी हा प्रश्न नव्हता.शेती मुख्य उत्पन्न व उपजिविकेचे साधन होते.याचा अर्थ शेती असलीच पाहिजे.वाशीम येथे वाडा आहे.वर एक माडी आहे. वाड्यात विहीर आहे.विहिरीला कायम पाणी असते.मागच्या बाजूला मोकळी जागा भरपूर आहे.मल्हारराव यांचा मुलगा मार्तंडराव व एक मुलगी होती.तिला एक मुलगा होता त्याचे नाव रघुनाथ.तो अकोल्याला टुरिंग