ओढ प्रेमाची.... - 6

  • 4.2k
  • 2.8k

माया आज नेहमीप्रमाणे कॉलेज मध्ये तिच्या ग्रूपच्या आधी पोहचली होती म्हणुन ती त्यांची कॅन्टीन मध्ये वाट पाहत बसली असताना मागून एक आवाज येतो.Hii, मी इथे बसू का ? थोडं बोलायचं होतं .मायाने वळून पाहिल्यावर तिला ओळखीचा चेहरा दिसला, हा तोच होता ज्याच्या बुलेट ल माया पहिल्याच दिवशी धडकली होती , राकेश होता तो . माया थोडी आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे एकटक बघत राहिली. त्याने लगेच तिच्यासमोर चुटकी वाजून पुन्हा तिला म्हणाला,हॅलो, बसू का ?माया तशी पटकन भानावर येऊन त्याला मानेनेच होकार दिला.मी राकेश , मे last year ला आहे.तुला कोण नाही ओळखत, पण पण तुला माझ्याशी काय बोलायचं. ऍक्च्युली ते तू