श्वास तुझ्यात गुंतला - 1

  • 6.2k
  • 2.6k

"समीर यार प्लीज, या वेळेला माझी ऑर्डर तू डिलिव्हरी कर."   "सांगितलं ना जमणार नाही, मला माझ्या गर्लफ्रेंडला घेऊन मूव्ही थियटरला भेटला जायचं आहे. आणि आजही नाही गेलो तर, माझी ही चौथी गर्लफ्रेंड मला सोडून जाईल आणि मी सिंगल वर्जिन राहील. अरे आज चान्स आहे वर्जनटी तोडण्याचा... तो घेऊ दे यार."   "अरे यार, आज भक्तीच्या स्कूलला ॲनिवल फंक्शन आहे तिथे मी यावे साठी भक्तीने हट्ट धरला आहे. तुला कळत कसं नाही?"   "सिंगल पेरेंट्स राहाल तर असे हाल होणारच. त्यापेक्षा मी बघ, संध्याकाळी मुव्ही.... लगेच हॉटेलला जेवण... आणि लॉजवर कार्यक्रम. सकाळी तू कोण.. मी कोण."   "स्वतः पुरता विचार