माणूसच भूत आणि माणूसच देव

  • 2.7k
  • 1.1k

माणूसच देव आणि माणूसच भूत? *काल एक बस रवाना झाली ज्यात एक ताजातवाना बकरा सजवून होता. विचारणा केली, तेव्हा कळलं कि बकरा कुठेतरी नवसाला कापायला नेत आहेत. त्याचं कारण होतं नवश कबूल करणं. वाच्यता होती की अमूक अमूक व्यक्तीला भुतबाधा झाली होती व भुतानं छळलं होतं. त्यावेळेस त्या देवाला नवश केला व तो व्यक्ती बरा झाला. म्हणूनच तो बकरा बळी देवून नवश फेडण्याचा तो उपाय. ज्यात बकऱ्याचा दोष नव्हताच. देवाला नवश म्हणून कोंबडा, बकरा कापणं वा भुतं असतात म्हणणं आणि मानणं, देवं असतात असं मानणं आणि म्हणणं. खरंच जो देव असा बकरा, कोंबडा वा एखादा जीव बळी म्हणून घेत असेल,