एकापेक्षा - 11

  • 2.3k
  • 1.1k

दुसऱ्या दिवशी शाळेत आल्याबरोबर त्या दोन मुलांना प्रिन्सिपल सरांचा ऑफिस मध्ये बोलावण्यात आले. तेथे ते सर अधीच उपस्थित होते आणि त्यांचा बरोबर काही आणखी शिक्षक आणि शिक्षिका आलेल्या होत्या. तर ती दोन मूल प्रीन्सिपल सरांचा ऑफिस मध्ये आल्या आल्या त्या सरांनी त्या दोघांचा वर बॉम्ब फोडण्याचा आरोप लावला आणि त्या दोघांना शाळेतुन काढून टाकण्यास प्रिन्सिपल सरांना संगीतले. मग त्या मुलांनी त्यांचा वर केलेले आरोप सरळपणे नाकारले आणि मग दोघांनी संगीतले की त्या दिवशी आम्ही शाळेत हजर नव्हतो. त्यांनी असे सांगीतल्यावर त्या सरांनी तुरंत त्या मुलांचा वर्ग शिक्षिकेला त्या दिवसाचे हजेरी पुस्तक आणायला संगीतले. ते हजेरी पुस्तक बघीतल्यावर असे सगळ्यांचा निदर्शनास