ओढ प्रेमाची.... - 7

  • 4k
  • 2.6k

माया शर्वरीला भेटायला उत्सुक असते, तिला कधी शर्वरीला भेटते असं झालतं. शर्वरी मायाची लहानपणापासूनची बेस्ट friend होती, दोघी पहिली पासून बारावी पर्यंत एकत्र होत्या, मैत्रिणी पेक्षा बहिणी म्हंटल तरी चालेल. बारावी नंतर शर्वरी तिच्या पुढच्या शिक्षणा करता तिच्या मामाकडे दिल्लीला शिफ्ट झाली.माया अचानक गाडीचा ब्रेक मारते, तशी एक गाडी तिचा जवळ थांबते.तू माझा पाठलाग करतो आहेस का?? माया खूप चिडली होती. तो राकेश होता जो मगापासून तिचा पाठलाग करत होता.नाही, नाही तुझा काय तरी गैरसमज होतो आहे , मी तुझा पाठलाग वैगरे करत नाही, मी इकडे एका कामानिमितताने आलो आहे.हो , का मग गाडी का थांबवली .ते मी, ते....पुढं काही