ओढ प्रेमाची.... - 8

  • 3.8k
  • 2.1k

कसे दोन दिवस निघून गेले कळलं पण नाही, मायाला शर्वरी एका कॅफे बाहेर तिला मिठीत घेऊन बोलते.Hmm... I miss you. मला तुझी खुप आठवण येईल, तू तुझी काळजी घे. आज शर्वरीला परत दिल्लीला निघायचे होते, म्हणून तिने मायाला भेटून एअपोर्टला जायचं असं ठरवून ती मायाला एका कॅफेत बोलवून घेतलं. शर्वरी तिथून निघताच जोरात पाऊस सुरू झाला म्हणून मायाने काही वेळ तिथेच थांबायचा विचार केला. तेवढ्यात तिला तिथे राकेश दिसला.आता हा इथे कशाला आला असेल, असे मनातल्या मनात म्हणत त्याचा कडे दुर्लक्ष करू लागली.Hiii, तू इथे कशी. चल एक कॉफी घेऊ, राकेश तिला एका टेबल कडे हात दाखवून म्हणाला.नाही, नको .