शिक्षण घेवून नोकरी मिळवून नये ; एखादा उद्योग उभारावा? *अलिकडील काळात लोकं ओरडत आहेत. ओरडत आहेत की नीटमध्ये घोटाळा झाला. ज्यातून काही राज्याच्या मुलांना पैकीच्या पैकीच गुण मिळाले. ते सगळं सेटींग होतं आणि ज्यांनी अभ्यास केला. ते मात्र मागं पडले. त्यात लोकांनी आवाज उचलला व नीटच्या त्या परीक्षेवरच आक्षेप घेत ती परीक्षा रद्द झाली. यात जे इमानदारीनं मेहनत करुन पास झाले. त्यांची मेहनत व्यर्थ गेली. तसेच ते द्वितीय प्रयत्नात पास होतीलच, याची शाश्वती नाही. हाच शिक्षणात होत असलेला खेळखंडोबा लक्षात घेवून शिक्षण घेवून नोकरी मिळवू नये तर एखादा उद्योग उभारावा. असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.* नीट, एडीए, जेईई, एम एस