जुळून येतील रेशीमगाठी - 6

  • 4k
  • 1.9k

भाग - ६(मिशन >> शाणपत ).....सावी - पिंकीsss ए पिंकीsssकुठे गेलीय ही? पिंकेssss (सावी ओरडतच खाली आली...)सतीश - काय ग काय झालं? चिऊ एवढी का तापलेस?सावी - पिंकी कुठेय बाबा?सतीश - अग ते तीच कॉलेजच काम आहे म्हणून....सावी - हा आजकाल रोज हीच कारण देते ना ती बाबा, माझा साखरपुडा काही दिवसांवर येऊन ठेपलाय आणि ही कशातच नाही....शॉपिंग चा वेळी तेवढी होती....सतीश - तीच एडुकेशन पन महत्वाचं आहे ना चिऊ जरा समज ना...असं चिडायचे नाही ग.. शांत हो...तुला राग भारी येतो हा...पन तुझ्या रागाची व्याख्या जरा वेगळी असते....सावी - म्हणजे?सतीश - म्हणजे तू फक्त तुझ्या वयाच्या बरोबरीच्या माणसांवर चिडतेस वाद