ओढ प्रेमाची.... - 9

  • 4k
  • 2.2k

माया आणि रकेशच्या मैत्रीला आता भरपूर दिवस झाली . वेळेनुसार त्यांची मैत्री चांगलीच फुलत चाली होती. दोघे एकमेकांना समजून घेत होती. माया ने हे सगळं आपल्या ग्रुप पासून लपवून ठेवलं असल्यामुळं त्यांच्या या मैत्रीला नवीनच रंग येत होता. लपून लपून भेटणे, long drive ला जाणे. असच बरच काही चालू होत त्यांच्या या मैत्री मध्ये. आता दोघे एकमेकांना आवडू लागले होते,पण सांगू शकत नव्हते.राकेशने ठरवलं होतं पुढच्या आठवड्यात मायाच्या वाढिवसानिमित्त तिला आपल्या मनातील सर्व सांगून तिला प्रपोज करणार. त्याने याची तयारी सुद्धा करून ठेवली होती.माया पण इकडे तिच्या वाढदिवसासाठी उत्सुक होती. ती त्यादिवशी आपल्या मैत्रीणीना रकेशबदल सांगणार हे ठरवलं होतं.**********************वाढदिवसा दिवशी