चांगले कर्म करावे

  • 2.1k
  • 945

कोणतेही कर्म करतांना विचार करावा? *खुन....... खुन म्हणजे केवळ माणसाचीच हत्या नाही तर या प्रकारात पशूपक्षाचीही हत्या असा याचा अर्थ काढता येईल. पशूपक्षांची हत्या? हा काय विचित्र प्रकार आहे. असा प्रश्न कोणालाही अगदी सहज पडू शकतो. परंतु तो प्रश्न वास्तविक प्रश्न आहे. कारण पशूपक्षांनाही जीव असतो आणि त्यांचीही हत्या केली तरी त्याचेही गंभीर परिणाम आपल्याला भोगावेच लागतात. ज्याला कोणत्याच स्वरुपाचं प्रायश्चित नाही. म्हणूनच जो कोणी मुक्या प्राणीमात्रांचीही हत्या करीत असतील. तो कधीच सुखी राहात नाही. हं, शरीरानं धडधाकट असलं म्हणजे सुख नसतंच. सुख असतं त्या माणसाचं आनंदी असण्यात. त्या माणसाच्या आनंदी वागण्यात. जर त्या व्यक्तीला आनंदी वागता येत नसेल वा