पावसात एकदा तरी भिजावे?

  • 2.4k
  • 978

पावसात एकदा तरी भिजावे? पावसाळा. पावसाळा कुणाला आवडतो तर कुणाला अजिबात आवडत नाही. कारण पावसाळ्यात सतत पाऊस पडत असतो. त्यातच लहान मुलं बाहेर निघून पावसात भिजलीच तर आई वडील सारखे ओरडत असतात. म्हणत असतात की बाहेर निघू नकोस. पावसात भिजशील. अन् तेच घडतंही. बाहेर पावसात निघालो आणि भिजलोच तर सर्दी पडलं होतं आणि फालतूचा खर्च मायबापांवर पडतो. जे काबाडकष्ट करुन पैसे मिळवत असतात. पावसाळ्याबद्दल सांगायचं झाल्यास कालही आम्ही पावसात भिजत होतो. आमचा जन्म ग्रामीण भागातील. आमचं गाव ग्रामीण असल्यानं त्या काळात गावात रस्तेही नव्हतेच. शिवाय गावात एक शाळा होती. ती घरापासून थोडी लांबच होती. तसं पाहिल्यास जास्त रहदारीही नव्हतीच. मधली