ब्लॅकमेल - प्रकरण 9

  • 2.9k
  • 1.8k

प्रकरण ९ दुसऱ्या दिवशी ऑफिसला आल्यावर पाणिनीने सौंम्याला देवनार मधे काय काय घडलं ते सर्व सांगितलं.म्हणजे अगदी प्रचिती विमानात आलीच नाही त्या क्षणापासून सर्व. “ सौंम्या, मला सर्वात धक्कादायक होतं ते म्हणजे,मी धारवाडकर ना भेटून निघताना कंपनीतल्या एका स्टेनोग्राफर मला उद्देशून ही चिट्ठी लिहून ठेवली होती आणि मोठ्या शिताफीने कोणाच्याही नकळत मला दिली.” पाणिनी म्हणाला आणि त्याने ती सौंम्याला दाखवली. तिने ती वाचली. “ तुम्हाला कंपनीकडून काही वस्तू खरेदी साठी ऑफर नाही का दिली गेली? डिस्काऊंट देऊन?” –सौंम्या. “ नाही.ते फक्त घाऊक स्वरूपातच विक्री करतात सौंम्या.मला फार उत्सुकता आहे हे लोक खरेदी आणि विक्री कुठून करतात याची. त्या आधी मला