प्राक्तन - भाग 1

  • 8.8k
  • 4.7k

प्राक्तन भाग -१आयुष्य म्हणजे जणू दोन घडींचा डाव... पण आपण कधी कधी या डावात नकळत स्वता: ला गमावून बसतो तेही आपल्याच माणसासाठी. हे आपल्याला खूप उशिरा कळतं. पण जेव्हा कळतं तो क्षण कोणता का असेना त्यात सारं जीवन जगून घेतल्याचं सामर्थ्य मिळवून अंत निश्र्चितच सुखद करता येतो. प्रत्येकाच्या छुप्या मानवी अंतर्मनाला ओलसर हाक देणारी ही कथा आहे. यातून सांगायचा उद्देश इतकाच की जे हवं त्यापाठी वेळ दवडण्यापेक्षा स्वता: ला स्वता: साठी घडवा, इतरांसाठी नव्हे... *-*-*-*-*-*-*-*-*-*-*अख्खी रात्र तिने विचार करूनही कोणत्याच एका निर्णयावर तिचं एकमत होत नव्हतं. आपली हक्काची असणारी व्यक्ती ही फक्त औपचारिकता म्हणून आपल्यासोबत आहे या विचारानेच तिला कीव