ब्लॅकमेल - प्रकरण 11

  • 2.5k
  • 1.5k

प्रकरण ११ न्यायाधीश समीप सरदेसाई स्थानापन्न झाल्यानंतर त्यांनी कोर्टात सभोवताली नजर टाकली. “ही वेळ सरकार पक्षविरुद्ध प्रचिती पारसनीस या प्रकरणातील प्राथमिक सुनावणीसाठी राखून ठेवण्यात आली आहे तिच्यावर विवस्वान याच्या खुनचा आरोप आहे आरोपी कोर्टात हजर आहे? आणि त्याचे वकील?” पाणिनी पटवर्धन उठून उभा राहिला. “मी आरोपीचा वकील आहे अॅडव्होकेट पाणिनी पटवर्धन.” तो म्हणाला न्यायाधीश हसले. “मी ओळखतो तुम्हाला. आणि सरकार पक्षाकडून कोण हजर आहे?” सरकारी वकील रौनक फारुख कुठून उभा राहिला. “मी आहे न्यायाधीश महाराज. माझं नाव रौनक फारुख” “छान तर मग आपण सुरू करूया खटला. त्यापूर्वी मला एक सांगायचय की या खटल्यातील आरोपीचे वकील म्हणून काम पाहणारे पाणिनी पटवर्धन