समाधान

  • 2.8k
  • 1.2k

नमस्कार मित्रांनो, आलोय पुन्हा तुमची भेठ घ्यायला आणि काही मनातील हितगुज करायला. तुम्हाला भेटण्याची तुमच्याशी बोलण्याची हितगुज करण्याची लालसा ही माझी आणि माझा मनाची काही केल्या कमी होतच नाही, ती वाढतच असते निरंतर दररोज. तुमच्याशी भेट जर काही कारणास्तव होऊ शकली नाही तर माझे मन हे बेचैन होऊन उठते, दर आठवड्याचा शनीवारी कसल्या न कसल्या लेखाचा नाहीतर कवीतेचा स्वरुपात मी तुमचा पुढे उपस्थित होतो. त्यामुळे माझा मनाला समाधान प्राप्त होतो. तर मित्रांनो, आज मी तुमच्याशी समाधानाबद्दल काही हितगुज करणार आहे. लेखाचा शेवटी तुमचेमत अभिप्राय राहतील तर जरूर कळवा. तर मित्रांनो, मनुष्या जवळ सगळ काही असून सुद्धा त्याचा जवळ एक वस्तू