भेट - ( भाग - ३ )

  • 4.4k
  • 2.2k

शांत मनाने मी परत स्पर्धा सभागृहात येऊन बसलोस्पर्धा संपली. बक्षीस घेऊन मी आनंदाने परत निघालो. दुपारी तिच्याशी बोलणं झाल्यावर मी phone सायलेंट करून ठेवला होता.बाहेर पडलो आणि पहिला मेसेज तिला केला. रिप्लाय एवढाच आला.पोहचायला उशीर होणार होता म्हणून मग वाटेतच खायला थांबलो. ऑर्डर दिल्यावर फोन चेक केला.Call me एवढीच अक्षरं होती.कॉल केला.' आदि ..''बोल बाळा..!' मला कळत नाहीये '' काय '?' आपल्या दुपारच्या बोलण्यावर काय रिअॅक्ट होऊ ते''का'?' मला विचारच करता येत नाहीये.... म्हणजे मी दुपारपासून आपलं पहिल्या भेटीपासून बोलणं आठवत्ये ... M totally blocked'' पण एवढ्या घाईत निर्णय का घेत्येस... वेळ जाऊ दे की ... Take your own time''