आरक्षण लाभ

  • 2.7k
  • 2
  • 1.1k

आरक्षणाचा लाभ तळागाळातील माणसांना मिळणे गरजेचे? आज जाती आहेत व जातीवरुन वादंही आहेत. आजच्या तत्सम जाती स्वतःला कमजोर समजत नाहीत. आजच्या काही जाती ह्या अशाही आहेत की त्या जातींना आरक्षण हवं. स्वतःच्या समाजातील तळागाळातील लोकांना वर उचलण्यासाठी तर काही जातींना आरक्षण हवं. दुसऱ्या जातींना आरक्षण मिळतं. ते मिळायला नको म्हणून. ती आरक्षणाची सवलत नष्ट व्हावी म्हणून. तसं पाहिल्यास आज प्रत्येकच जातीत तळागाळातील लोकं आहेत की ज्यांना आरक्षण म्हणजे काय? याचा अर्थही समजत नाही. ते त्याचा लाभही घेत नाहीत. अज्ञानता असल्यामुळेच. तर ज्यांना आरक्षण मिळायलाच नको असे काही महाभाग आज आरक्षणाचा लाभ घेतांना दिसत आहे. ही वास्तविकता आहे. कारण संविधानात आरक्षणाची