तक्रारपेटी, खरंच महत्वाची?

  • 1.9k
  • 612

रस्त्यारस्त्यावर तक्रारपेटी असावी? अलिकडील काळात लैंगिक घटनात्मक वाढ होतांना दिसत आहे. नागपूरातीलच एका पोलीस स्टेशनची घटना. सदर घटनेत एका ऑटोचालकानं एका शाळेत जाणाऱ्या मुलीला चक्कं धमकी दिली की मी तुझ्यासोबत कलकत्त्यासारखं अमानवी कृत्य करीन. सदर घटनेवरून हे दिसून येते की आज मुली सुरक्षीत नाहीत. तशीच दुसरी घटना. बदलापूरची अशीच घटना. त्या घटनेत आईला एका लहान कमीतकमी चार वर्षाच्या मुलीनं म्हटलं की आई मला लघवीच्या जागेवर मुंग्या चावल्यासारखं वाटतंय. त्यानंतर आईनं त्या भागाची तपासणी केली. तपासणी दरम्यान आढळून आलं की त्या शाळेत असाही एक व्यक्ती होता की ज्यानं तिच्या अजाणतेपणाचा फायदा घेवून तिला छळलं. अमानुष अत्याचार केला. अशा बऱ्याच घटना घडत