क्षण सोन्याचा झाला, कृष्ण यशोदेचा झाला - भाग ४

  • 2.9k
  • 1.7k

क्षण सोन्याचा झाला, कृष्ण यशोदेचा झाला भाग तिसरानिखील नी अपर्णाला हाक मारली." अपर्णा...काय झालं? "" काही नाही. मला माहित नव्हतं तुम्ही इथे आहात." अपर्णा जरा बावरून बोलली." अगं एवढी बावरते काय? आपलं लग्नं झालंय.नवरा बायको आहोत आपण. लक्षात आहे नं?" असं हसत विचारत निखीलने चटकन अपर्णाचा  हात पकडला.जसा निखीलनी अपर्णाचा  हात पकडला तसं एक गरम शिरशिरी तिला आपल्या शरीरातून वाहते आहे असं जाणवलं. तिचा हात काय अख्खं शरीर थरथरू लागलं. तिची लाजेमुळे निखील कडे मान वर करून बघण्याची हिम्मत होत नव्हती.शेवटी निखीलनेच हळुवारपणे तिची हनुवटी वर केली." अपर्णा किती लाजतेस.बघ जरा माझ्याकडे." अपर्णा वर न बघताच चाचरत बोलली," खाली बरंच