अनुबंध बंधनाचे. - भाग 8

  • 3.6k
  • 2.4k

अनुबंध बंधनाचे.....( भाग ८ )कालच्या भेटीत दोघांनीही जास्त काही बोलता आले नव्हते. म्हणुन प्रेम ने अंजलीला कॉल करायचा विचार केला. दुपारचे चार वाजले होते, त्याने कॉल लावला आणि इकडे घरी अंजली पण त्याच्याच कॉल ची वाट पहात होती. रिंग होताच पटकन तिने कॉल उचलला...प्रेम : हाय...कशी आहेस...?अंजली : मी मस्त... तु कसा आहेस...?प्रेम : रात्री किती वाजता आले घरी...?अंजली : तीन वाजले घरी यायला... तुला पण लेट झाला ना...?प्रेम : हो ना... पण तुला भेटलो ना रात्री, खरच खुप छान वाटलं.अंजली : हो...तुझं तिथे येणं म्हणजेच माझ्यासाठी तर ख्रिसमस चे सर्वात मोठे सरप्राइज गिफ्ट होते. खरच तुला पाहिल्यावर एवढा आनंद