बलात्कार - भाग 1

  • 7.5k
  • 3.4k

बलात्कार या पुस्तकाविषयी           बलात्कार ही समाजजीवनाला लागलेली कीडच. या किडीचा प्रादुर्भाव होवून समाज पोखरत जात असतो. मग सर्वत्र या किडीबद्दल भयावह वातावरण निर्माण होवू शकतं. मग त्या शाळा असो, घर असो वा एखादं सार्वजनीक कार्यालय. तसं पाहिल्यास आज जुई, स्थळी पाताळीही बलात्कार वाढलेले आहेत असे म्हटल्यास आतिशयोक्ती ठरणार नाही.          बलात्कार ही माझी नव्यान्नववी पुस्तक. या पुस्तकाच्या प्रकाशनाचा विचार बऱ्याच दिवसांपासून होता. परंतु याचं शिर्षक हे थोडं वेगळ्याच अर्थाचं असल्यानं व ते साजेसं वाटत नसल्यानं ही पुस्तक मी काही काळ थांबवली. तसं दुसरं शिर्षक द्यायचा विचार केला. परंतु ते मला बरोबर वाटलं नाही. कारण