लोकांना अक्कल नसते?

  • 1.8k
  • 624

लोकांना अक्कल नसते ?           लोकांना अक्कल नसते? असा जर कोणाला प्रश्न विचारला तर काही लोकांना नक्कीच राग येईल. त्यांना वाटेल की लेखक महोदय, आमची अक्कल काढतात व तशी अक्कल काढायची त्यांना काहीच गरज नाही.         अक्कल......... होय अक्कलच नसते. अकलेच्या बाबतीत विचार केल्यास लोकांना अक्कल नसते असे नाही. परंतु ती कमी जास्त प्रमाणात असते. लोकांना आज माहीतही आहे की आपल्या घरासमोर कचऱ्याची दररोज गाडी येते व ती कचरा घेवून जाते. तरीही लोकं त्या गाड्यांची वाट पाहात नाहीत. तो कचरा स्वतंत्र बादल्यात भरुन ठेवत नाहीत तर कुणाच्या मोकळ्या भुखंडात कचरा टाकत असतात. ज्यातून आजाराचे जंतू