अनुबंध बंधनाचे. - भाग 11

  • 3.7k
  • 2.5k

अनुबंध बंधनाचे.....( भाग ११ )हा अजुन कसा आला नाही.... 11 वाजेपर्यंत तरी येतो बोलला होता. मग कुठे दिसत कसा नाही. आज ऑफिस ला पण सुट्टी आहे. मग घरी कॉल करून बघु का...? असा विचार करत जवळच असलेल्या एका PCO कडे गेली. खरं तर प्रेम खुप आधीच तिथे आला होता. एका गाडीच्या पाठीमागे उभा राहुन हे सर्व पहात होता. शेवटी त्याला पण रहावलं नाही, अजुन त्रास द्यायला नको म्हणुन, तो हळूच जाऊन तिच्या मागे येऊन उभा राहिला. अंजलीने हातातील बॅग खाली ठेवत पर्स मधून एक कॉइन काढला. आणि रिसिवर उचलुन कॉइन टाकला आणि प्रेमच्या घरचा नंबर डायल केला. रिंग होणार तेवढ्यात प्रेम हळूच पाठीमागून