ते ८९ दिवस

  • 3.1k
  • 1.1k

पहील प्रेम, हे प्रत्येक व्यक्तीला होते, पण कोणी व्यक्त होत तर कोणी नाही, त्याच पहीलं कारण खर प्रेम success कोणाचेही होत नाही, हा मात्र जो खरं प्रेम करतो त्याला काही अपेक्षा नसतात, माझही थोड तसच. प्रत्येक खर प्रेम करणाऱ्या व्यक्तीच एक स्वप्न असतं, आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो, तिच्या सोबत एक थोड आयुष्य संपाव, तिला आपल्याकडून शक्य होईल तेवढ जपण्याचा प्रयत्न करतो . हा मि म्हणतो प्रेम ही संकल्पना चुक नाही पण ह्या फसवणार्या जगात आपल खर प्रेम आहे, हे समजावून सांगणे फार आवघड झालय. हा मात्र काही लोकांची चांगली मैत्री असते, एक घट्ट नात असत म्हणून ते सांगण्याचा प्रयत्न