नियती - भाग 10

  • 4.1k
  • 3.2k

भाग 10असं म्हणून त्याने मायराला जवळ घेतले आणि तिच्या ओठ कपाळावर टेकवले. आणि तिचा हात धरून तिला झरझर नेऊ लागला... तर एका क्षणासाठी मायराने त्याला थांबवले.. तिने इकडे तिकडे पाहिले आणि त्याच्या जवळ येऊन त्याच्या गळ्यात हात गुंफले आणि ओठावर ओठ टेकवले...दोन क्षण होत नाही तर झाडाच्या आडोशाला जे दोन डोळे पाहत होते त्यांना .... असं पाहून त्याला राग आला ... रागाच्या भरात त्याने जवळ असलेली काठी जवळपास आदळली.यासारखे दोघेही भानावर आले आणि विलग झाले.संध्याकाळच्या कातरवेळी  मायराचा  हात पकडून जात असताना मात्र......मायराच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले..."मोहित माझ्याशी लग्न करताना तुला भीती नाही ना वाटणार???"तिचा प्रश्न ऐकून मोहित आश्चर्यचकित झाला